Nation's safety....and Earth safety

0 व्यक्ति ने साइन किए। 100 हस्ताक्षर जुटाएं!


वसुंधरा मातेची विनाशाकडे वाटचाल चालू असताना तिच्या रक्षणासाठी क्लायमेट स्ट्राईक आयोजित केली आहे.
जास्तीत जास्त पर्यावरणाबाबत सजग असलेल्या नागरिकांनी सहभागी व्हा...!!!

जवळ-जवळ १४२ हुन अधिक देशात लोक एकत्रित आले असून आता आपली वेळ आहे. नागपूर व चंद्रपूर जिल्ह्यात ही स्ट्राईक आयोजित केली असून मोठ्या संख्येने एकत्र या...!!
या वसुंधरा मातेने आपल्याला हे अनमोल जीवन दिलंय, तिच्यासाठी एक दिवस द्याल ना...?
मग, नक्की सहभागी व्हा..!!


आपलीच,

पल्लवी