Protest for Kalwa "Right to Travel" कळवा "प्रवासी हक्क आंदोलन"!

Protest for Kalwa "Right to Travel" कळवा "प्रवासी हक्क आंदोलन"!

190 have signed. Let’s get to 200!
Started

Why this petition matters

कळवा हे मुंबई रेल्वेचे माहेर घर आहे, अनेक मुंबई लोकल कळवा कारशेड येथे येऊन विसावतात. ह्या कारशेड साठी अनेक भूमीपुत्रांनी आपल्या जमिनीचा त्याग केला आहे. असे असूनही कळव्यातील नागरिक आणि प्रवास्यांवर मध्य रेल्वेतील अधिकाऱ्यांनी अन्यायच केला आहे. साडे तीन लाख प्रवासी संख्या असूनही , कळव्यातील कारशेड मधील लोकल उपलब्ध असूनही प्रवास्यांना "प्रवासी हक्का"पासून दूर ठेवले जात आहे. कळवा पारसिक प्रवासी संघटना आणि मुंबई रेल प्रवासी संघ तर्फे कळव्यातील नागरिकांच्या न्याय हक्कांसाठी तसेच खालील मागण्या साठी ही मोहीम हाती घेतली आहे. 

1) नवीन ठाणे दिवा 5-6 ट्रॅक ( कळवा स्टेशनमधून जाणारा) फक्त मुंबई लोकल साठी आरक्षित करण्यात यावा. मेल एक्सप्रेससाठी पूर्वीपासून असलेला पारसिक बोगद्यातुन ट्रॅक वापरावा. रेल्वेने रात्री अपरात्री चालवलेल्या ध्वनी प्रदूषणाचे परिणाम कळवा मुंब्रातील 5 लाख नागरिकांना भोगावे लागत आहेत , रेल्वेने ते त्वरित थांबवावे.

2) कळवा कारशेड बाहेर आल्यावर सिग्नलला थांबते त्याठिकाणी होम प्लॅटफॉर्म बांधणे आणि कारशेड मधून निघणाऱ्या आणि येणाऱ्या लोकल मध्ये कळव्यातील प्रवास्यांना प्रवेश द्यावा.

3) कळवा स्टेशनवरील बांधून तयार असलेल्या 3-4 प्लॅटफॉर्मवर सर्व जलद गाड्यांना थांबा द्यावा. त्यामुळे ठाण्यातील गर्दी सुद्धा कमी होईल.

4) कळवा स्टेशनवर पूर्वेकडे असलेल्या मफतलाल तलावावरिल रेल्वेने केलेल्या अनधिकृत अतिक्रमण काढून ते सुशोभित करण्यात यावे.

Kalwa a entry point for the Mumbai Suburbs and Home for The Mumbai Locals where most of the Trains resides in Kalwa Carshed. Many farmers from Kalwa gives their own land for this carshed and station. Eventhough  3.5 lakhs daily Commuters in Kalwa, still Railway denying the "Rights to Travel" for the Kalwa Residents and Commuters. The biggest Rail commuter organization "Mumbai Rail Pravasi Sangh" and "Kalwa Parsik Pravasi Sangh" jointly fighting for Kalwa Commuters Voice and asking immediate action for following demands from Railway. 

1) New Thane Diva 5-6Track (Passing from Kalwa Station) should be reserved for Mumbai Local trains. For Mails and Express old Parsik Tunnel route should be used . Huge "Noise Pollution" created by Railway for last 2months in Kalwa Mumbra is life threatening  for 5 lakhs residents of Kalwa and Mumbra. This should stop on immediate effect.

2) Kalwa Carshed Trains always stops outside carshed for waiting for signal. HOME PLATFORM creation and allowing entry to Kalwa Commurmters should allow as they are Ticket holders .

3) All fast Locals hault allowed at Kalwa Station Platform 3-4 , so Thane station Overcrowding  also gets relief.

4) "Mafatlal Lake" outside Kalwa station is illegally captured by Railway by installing unused stone crusher. Railway & MRVC should remove this encroachment and take the responsibility of Beautification of this Lake.

Please give your support.

190 have signed. Let’s get to 200!