Petition Closed

Action against Shiv SENA MP Shri Sanjay Raut and Shri Ravindra Gaikwad

This petition had 8 supporters


To,
The President of India,
New Delhi

Subject :Action against Shiv SENA MP Shri Sanjay Raut and Shri Ravindra Gaikwad

Hon Sir,

MPs Shri Sanjay Raut and Shri Ravindra Gaikwad have insulted officer of Air India and they are insulting and ill treating servants by raising questions like ' Aukat ' of servants.

Shiv Sena MP Sanjay Raut asked about the aukaat of the CMD of Air India.

The CMD of Air India, Ashwani Lohani holds a Limca Record for having four "engineering degree equivalents" in Mechanical Engineering, Electrical Engineering, Metallurgical Engineering and Electronics & Telecommunication Engineering from Institution of Engineers, India; a place in the Guinness Book of World Records for successfully running the ‘Fairy Queen Express’, the world’s oldest working steam locomotive.

Also served as DRM, Delhi Division; Director, National Rail Museum; Chief Administrative Officer, Rail Alternate Fuels; Commissioner and Managing Director of Madhya Pradesh Tourism Development Corporation and Chairman & Managing Director India Tourism Development Corporation. Such highly educated and obedient servant has been insulted in public.
First he has been beaten by Shri Ravindra Gaikwad and afterwards insulted by Shri Sanjay Raut.

Hence you are requested to remove their Membership of Parliament else wrong message will go in society.

मा. राष्ट्रपती महोदय,
भारत सरकार,
नवी दिल्ली,

विषय : खा. रवींद्र गायकवाड व खा. संजय राउत यांच्यावर कारवाई करणेबाबत

महोदय,
शिवसेनेचे खासदार, मा. उद्धवजींचे मुख्य सल्लागार व पत्रकार संजय राऊत यांनी एअर इंडियाचे मुख्य कार्यकारी संचालक (सीएमडी) यांची 'औकात' काय आहे असा जाहीर प्रश्न विचारला आहे. त्यानुसार माहिती घेतली असता सीएमडी अश्वनी लोहानी यांची औकात पुढीलप्रमाणे असल्याचे दिसून आले-

मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, मेटालर्जिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स ऍण्ड टेलिकम्युनिकेशन या चारही विषयांत एकाच दर्जाच्या अभियांत्रिकी पदव्या मिळवल्याबद्दल त्यांचे नाव लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नोंदवले गेले आहे.

त्याचप्रमाणे, 'फेअरी क्वीन्स एक्स्प्रेस'चे जगातील सर्वांत जुने वाफेचे रेल्वे इंजिन चालू स्थितीत आणल्याबद्दल त्यांचे नाव गिनिज बुकात नोंदवले गेले आहे.

त्यांनी रेल्वेच्या दिल्ली विभागाचे डीआरएम म्हणून, राष्ट्रीय रेल म्युझियमचे संचालक म्हणून, रेल्वेतच पर्यायी इंधन विभागाचे प्रमुख प्रशासकीय अधिकारी म्हणून, मध्य प्रदेश पर्यटन विकास महामंडळाचे आयुक्त आणि व्यवस्थापकीय संचालक म्हणून, भारत पर्यटन विकास महामंडळाचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक म्हणून यशस्वीपणे जबाबदारी सांभाळून आपल्या कामाचा ठसा उमटवला आहे.

खा रवींद्र गायकवाड यांनी एअर ईंडीयाचे आॅफिसरला मारले आहे व खा. संजय राऊत यांनी अधिकार्यांची औकात काढून अपमान केला आहे.

तरी कृपया आपण दोन्ही खासदारांची खासदारकी रद्द करावी कारण त्यांच्यावर कारवाई केली नाही तर समाजात चुकीचा मेसेज जाईल

 Today: Vijay is counting on you

Vijay Sagar needs your help with “presidentofindia@rba.nic.in: Action against Shiv SENA MP Shri Sanjay Raut and Shri Ravindra Gaikwad”. Join Vijay and 7 supporters today.