Zf company terminates 236 employees

0 व्यक्ति ने साइन किए। 100 हस्ताक्षर जुटाएं!


झेड एफ स्टिअरिंग गिअर इं लि
वढु बुद्रुक, कोरेगाव भीमा ,ता -शिरूर जि- पुणे या कंपनी व्यवस्थापनाने दि- २७/१०/२०१८ रोजी युनियन केली म्हणून सर्व २३६ कायमस्वरूपी कामगारांना खोटी चौकशी लावून बेकायदेशीररित्या बडतर्फ केले. तसेच १२ कामगारांना व ५ पदाधिकाऱ्यांना १ वर्षापूर्वी २७/१०/२०१७ रोजी कुठलेही कारण न देता निलंबित केले आहे. सदर प्रकरणात आपण तातडीने लक्ष घालुन कामगारांना न्याय मिळवुन द्यावा हि विनंती.