Petition Closed

पेट्रोल डिझेल गॅसच्या अन्याय्य किंमती कमी करा!! Reduce Petrol Diesel Cooking Gas Prices!!

This petition had 8 supporters


पेट्रोल, डिझेल आणि घरगुती गॅसच्या अन्याय्य किंमती कमी करा!!
ही मागणी सरकारकडे करण्यासाठी या पिटिशनला पाठिंबा दया! 
8287901090 या नंबरवर मिस्ड कॉल दया.  व इतरांना हा मेसेज पुढे पाठवावा, ही विनंती.
30 रुपयांना मिळणारे पेट्रोल आपल्याला 75 रुपयांना मिळतेय!!
ही सरकारची नफेखोरी आणि भारतीय नागरिकांची लूट आहे.

चला, ही लूट थांबवूया, आपले भविष्य सुरक्षित करूया
जनसंघर्ष समिती पुणे
संपर्क: 9822550709, 99605961584
फेसबुक ग्रुप मध्ये सामिल व्हा!
पेट्रोल डिझेल आणि स्वयंपाकाच्या गॅस ची अन्याय्य दरवाढ रद्द करा.Today: जनसंघर्ष समिती पुणे is counting on you

जनसंघर्ष समिती पुणे needs your help with “Petroleum Minister, Government of India.”. Join जनसंघर्ष समिती पुणे and 7 supporters today.