Ban ABP maza for the defamation of Veer Savarkar

स्वातंत्र्याच्या युद्धातील धगधगत अग्निकुंड म्हणजे सावरकर. अश्या महापुरुषांचा अवमान कधीच सहन केला जाणार नाही आणि ह्या ABP mazha ह्या वाहिनी ने निचपणाची पातळी गाठून सावरकारांचा अपमान करण्याचा जो घाट घातला होता तो निंदनीय आहे ह्या संबंधित त्या वाहिनी वर योग्य ती कार्यवाही झालीच पाहिजे

2 years ago
Shared on Facebook
Tweet