ST महामंडळाचे राज्य शासनात विलिनीकरण झालेच पाहिजे...

0 have signed. Let’s get to 1,500!सम्पूर्ण वाचा व शेअर करा

आज माऊलींची व तुकोबारायांची पालखी ज्या लालपरी अर्थात एस . टी च्या माध्यमातून विठुरायाच्या दर्शनाला जात आहे ती एस . टी आपली शेवटची घटका मोजत आहे या आपल्या लालपरी ला व लालपरीशी निगडीत असलेले एक लाख कर्मचारयांच्या संसाराला वाचविण्यासाठी एस . टी महामंडळाचे राज्य शासनात विलीनीकरण झालेच पाहिजे ही मागणी जोर धरत आहे
आणि म्हणूनच एस टी महामंडळाचे राज्य शासनात विलीनीकरण व्हावे या साठी खालिल लिंक सोबत असलेले Petition sign करून एस टी महामंडळाला शासनात विलीनीकरण करण्यास मदत करा

Can you help me out by signing this petition?
http://chng.it/FSjyMNYX