अविनाश जाधव यांची तडीपारी रद्द करावी

अविनाश जाधव यांची तडीपारी रद्द करावी

0 have signed. Let’s get to 25,000!


अविनाश जाधव, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ठाणे पालघर येथील जिल्हाध्यक्ष आहेत. ते समाजसेवेत अग्रेसर असतात. आंदोलने, मदत, सेवा करून ते लोकांची मदत करतात. त्यांना महाराष्ट्र सरकारने तडीपारीची नोटिसा बजावली आहे. ती रद्द करावी म्हणून ही petition आहे, त्याला तुमचा पाठिंबा पाहिजे