MH 08 against traffic Police Rules

0 व्यक्ति ने साइन किए। 100 हस्ताक्षर जुटाएं!


*सर्व रत्नागिरीकरांनी घेतला मोठा आणि महत्वाचा निर्णय*
_*10/09/2019 नंतर रत्नागिरीकर दंड भरणार नाही*_
दिवसेंदिवस वाढत असलेल्या रोड अँक्सिडेंट मध्ये हजारो तरुण मुले ,मुली ,माणसे मरण पावत आहेत .कुणाचा भाऊ जातोय तर कुणाचा बाप जातोय तर कुणा आई वडीलांचा एकुलता एक मुलगा..
विचार केलाय का कधी असे आई बाप कसे जगताय. ज्यांचा मुलगा रस्त्यात पडलेल्या खड्ड्यांमुळ मेला.
ते सर्व होते आहे ते म्हणजे
1. *खराब सिग्नल...*
2. *रस्त्यावर खड्डे ...*
3. *अतिक्रमित फुटपाथ...*
4. *रस्त्यावर अंधार...*
5. *रस्त्यावर कचरा पडून आहे ...*
6. *खोदलेले रस्ते बनविले नाहीत ...*
7. *खड्ड्यात पडून दुखापत होणे ...*
8. *जागोजागी पाणि साचने*
आजपर्यंत रत्नागिरीकर कर भरला ,टोल भरला ,आणि 500/1000 दंड सुध्दा भरले.
पण आता 30/09/2019 पर्यत रत्नागिरी मध्ये ह्या गोष्टींमध्ये सुधारणा झाली नाही तर रत्नागिरीकर कर भरणार नाहि आणि हेल्मेट सुद्धा घालणार नाही ..आमच्या जिवाची पर्वा करणे ट्रॅफिक पोलिसांनी सोडुन द्यावे आता ..
जेव्हा रत्नागिरी मधुन पैसे गोळा होणार नाहीं तेव्हा आपल्या समस्या सोडवल्या जातील आणि सरकार ला जाग येइल.
10/09/2019 नंतर ट्रॅफिक पोलिसांनी अडवले तरी सर्व नागरीकांनी एकत्र येऊंन आम्ही दंड देणार नाही हे ठणकाउन सांगा..
ट्रॅफिक पोलिसांनी कुणाला पकडले आहे असे दिसले तर स्वतः जाउन तिथे जमा व्हा म्हणजें रत्नागिरीकर एकटा पडणार नाही
रत्नागिरी करांच्या भल्यासाठी हा मेसेज प्रत्तेक रत्नागिरी शहरवासीयापर्यंत पर्यंत पोचवा. आपला एक MH-08