Its Right of Marathi to be a Classical Language...!

Its Right of Marathi to be a Classical Language...!

17 have signed. Let’s get to 25!
At 25 signatures, this petition is more likely to be featured in recommendations!
Vishal Kolhe started this petition to parliment

जगभरात १२ कोटी लोकं मराठी बोलतात.भाषेसोबत एक संस्कृती आणि समाज जोडलेला असतो. भाषेचं स्थान आईसारखं असतं. आजपर्यंत मराठीत उत्तोमत्तोम साहित्य, कविता, कथा, कादंबऱ्या निर्माण झाल्या. मराठी अनेक देशांमध्ये पोहचली. भाषा १५०० ते २००० वर्षे जुनी असावी. तिचं साहित्य अभिजात असावं व इतर अभिजात भाषेचे सर्व निकष मराठी भाषा पूर्ण करते. अनेक समित्यांनीही मराठीच्या अभिजाततेचे पुरावे केंद्राकडे दिलेले आहेत. तरीही मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळत नाही.

 मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा ही सर्वमराठी जणांची प्रमाणिक इच्छा आहे किंबहुना तो मराठीचा हक्क आहे. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा म्हणून हा एक छोटासा प्रयत्न..

17 have signed. Let’s get to 25!
At 25 signatures, this petition is more likely to be featured in recommendations!