Stop Renting Forts in Maharashtra - जपूया शिवरायांच्या पाऊलखुणा

Reasons for signing

See why other supporters are signing, why this petition is important to them, and share your reason for signing (this will mean a lot to the starter of the petition).

Thanks for adding your voice.

रवि लोंढे
2 years ago
मावळ्यांनी रक्त या गडांसाठी आम्ही कधीहि किल्ल्याचं खाजगीकरण होऊ देणार नाही...

Thanks for adding your voice.

Umakant Gurav
2 years ago
I truly believe that there has never been a king like Chhatrapati Shivaji Maharaj in the history of the universe and that was protected by him with the forts. As such we have to conserve these forts that are symbols of our Maratha Empire.

Thanks for adding your voice.

विष्णुपंत यादव
2 years ago
I want the glory of history shoud be maintained

Thanks for adding your voice.

pranit jaitapkar
2 years ago
I am against this

Thanks for adding your voice.

Ganesh Pawar
2 years ago
सम्राट अशोकापूर्वी बळी राजाचा कपटाने खून केला,मागधचे साम्राज्य कपट आणि चंद्रगुप्त तरुणाचा बुद्धिभेद करून नष्ट केले.रामाला आपल्या थोथंड कथांचा पाईक बनवून फक्त भट पोसले,तोच प्रकार पृथ्वीराज चव्हाण या राज्याच्या बाबतीत झाला.पुढे मोगलांचे पाय धुवून इस्लामची वस्त्र परिधान केली कुलकर्णी ने आणि पहिला निजाम झाला भट.! छत्रपती शिवाजी महाराजांच्या जेवणात विष कालवले याच भटांनी,छत्रपती संभाजी महाराजांना कपटाने औरंगजेबाच्या हवाली केले.आज छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केलेला इतिहास मिटवला की परत मनुस्मृती नुसार लोकांना गुलाम करायला हे भट मोकळे. ही चाल आज संपूर्ण महाराष्ट्र जाणून आहे. त्यामुळे पंतांनी असलं धाडस केले तर ते ऐकून भट कुळीला धोकादायक ठरू शकेल.

Thanks for adding your voice.

Swati Pokale
2 years ago
महाराष्ट्राला जो ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे तो नेस्तनाबूत करण्याचा डाव भाजपा सरकारने आखलेला आहे. त्यांचा हा डाव उधळून लावलाच पाहिजे!!

Thanks for adding your voice.

Kedar Samel
2 years ago
Save forts

Thanks for adding your voice.

Manoj Mane
2 years ago
सरकारला हा निर्णय बदलावाच लागेल.

Thanks for adding your voice.

Aniket Vasekat
2 years ago
स्वराज्यातील किल्ले हा आमच्या अस्मितेचा, स्वाभिमानाचा, महाराजांच्या पराक्रमाचा विषय... ढवळाढवळ अजिबात चालणार नाही...

Thanks for adding your voice.

Abhaysinh Khatmode-Patil
2 years ago
Save fort save our Historical Memories