Allow 12+degree holder for JE

Allow 12+degree holder for JE

0 व्यक्ति ने साइन किए। 500 हस्ताक्षर जुटाएं!
500 साइन के बाद इस पेटीशन को लोकप्रिय पेटीशनों में फीचर किए जाने की संभावना बढ़ सकेगी!
Vaibhav Gote ने Government of Maharashtra को संबोधित करके ये पेटीशन शुरू किया

नमस्कार माझ्या पदवी धारक अभियंता बांधवांनो, कित्येक वर्षांपासून 12+डिग्री होल्डर कनिष्ठ अभियंता गट ब अराजपत्रीत पदांच्या परीक्षेसाठी पात्र होण्यासाठी लढत आहे. उपोषणे केली,मोर्चे काढली,आंदोलने केलीत निवेदने दिलीत.सध्याच्या सरकार ने विरोधात असताना ट्विट करून,न्यूज चॅनल वरील इंटरव्ह्यू मध्ये पाठिंबा सुध्धा दिला परंतु आता त्यांना आठवत नाही.म्हणून परत त्यांच्या कानावर घालने आवश्यक झाले आहे.

2016 आली मा.कोर्टाने सांगितले की कोणत्याही भरतीच्या पात्रतेचे निकष बदलण्याचे सांविधनिक अधिकार सरकार चे आहेत व सरकार ने डिप्लोमा ही पात्रता ठेवल्यामुळे कोर्टाने डिप्लोमा च्या बाजूने निकाल दिला.परंतु सोबत असेही सांगितले की सरकार ने पात्रतेचे निकष बदलून 12+डिग्री ला सामावून घेतल्यास 12+डिग्री चे सुद्धा पात्र होतील.

डिप्लोमा करून डिग्री करणारे सुद्धा उच्च शिक्षित आहेत तरी त्यांना पात्र केलेले आहे मग फक्त उच्च शिक्षित म्हणवून अपात्र ठरवलेल्या 12+डिग्री होल्डर वर अन्याय का?

12+डिग्री होल्डर ची मागणी हीच आहे की ज्याप्रकारे डिप्लोमा, डिप्लोमा+डिग्री पात्र आहेत,त्याप्रमाणे 12+डिग्री ला सुद्धा पात्र करा.

त्यामुळे आपल्या सगळ्यांना एकत्रित सोबत येऊन आपल्या मागण्यासाठी लढायचे आहे..तरी ह्या अभियानाशी आवर्जून जोडले जा.आणि आपली एकता सरकार पर्यंत पोहचवा.अन्यायाविरुद्ध लढले तरच न्याय मिळेल.

आपल्याला कोणाचा अधिकार हिस्कावयाचा नाही तर स्वतःसाठी न्याय मागायचा आहे.

�लढेंगे भी,जितेंगे भी�

इंजिनीअर्स असोसिएशन

@degree_holders

0 व्यक्ति ने साइन किए। 500 हस्ताक्षर जुटाएं!
500 साइन के बाद इस पेटीशन को लोकप्रिय पेटीशनों में फीचर किए जाने की संभावना बढ़ सकेगी!