Penelties levied under Vehicle Act

0 व्यक्ति ने साइन किए। 100 हस्ताक्षर जुटाएं!


*हे व्हायला पाहिजे :-*

*खराब सिग्नल...* संबंधित जबाबदार अधिकारी, दंड १००००/-
*रस्त्यावर खड्डे ...* संबंधित जबाबदार अधिकारी दंड २००००/-
*अतिक्रमित फुटपाथ...* संबंधित जबाबदार अधिकारी दंड २००००/-
*रस्त्यावर अंधार...*
जबाबदार JE दंड २५०००/-
*रस्त्यावर कचरा पडून आहे ...* संबधित जबाबदार अधिकारी, दंड २५०००/
*रस्त्यावर विजेचे पोल नाहीत...* संबंधित जबाबदार अधिकारी, दंड ३००००/-

*खोदलेले रस्ते बनवले नाहीत ...* संबंधित जबाबदार अधिकारी, दंड ३५०००/-

*खड्ड्यात पडून दुखापत होणे ...* संमबनधित जबाबदार अधिकारी, दंड = दवाखाना खर्च + ५०००/- रोज(जोपर्यंत बरे वाटत नाही )

*रस्त्यावरील कुत्रा चावणे ...* संबनधित जबाबदार अधिकारी च्या पोटात १४ इंजेक्शन.

*सर्वांना हात जोडून विनंती आहे की जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोच जेणे करून ही गोष्ट त्यांच्या पर्यंत पण पोहोचू दे ज्यांनी फक्त या गोष्टीला सामांन्य जनतेला वेठीस धरले आहे.*
*धन्यवाद* �����