बोरी गावात दारूबंदी लागू करण्यात यावी..

बोरी गावात दारूबंदी लागू करण्यात यावी..

0 have signed. Let’s get to 200!
At 200 signatures, this petition is more likely to be featured in recommendations!
Kishor Dhaygude started this petition to District Collector, Satara and

आदरणीय जिल्हाधिकारी सातारा,

आम्ही बोरी ता. खंडाळा जि सातारा गावाचे रहिवासी निवेदन देतो कि आमच्या गावात कायम स्वरूपी दारूबंदी करावी. दारूमुळे गावातील सामाजिक आरोग्य धोक्यात आले आहे. देशाचे भविष्य असलेले युवा व्यसनाधीन होत आहेत. वैध दारू दुकानांसोबतच अवैध दारूनिर्मितीही होत आहे. प्रत्येक गावात हा अवैध व्यवसाय होत आहे. पोलिसांचे याकडे दुर्लक्ष होत आहे. आपण फक्त बोरी गावातील दारूबंदी वर न थांबता आता जिल्ह्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीतील ग्रामसभांमध्ये दारूबंदीचा ठराव घेण्याची आदेश द्यावे आणि सातारा जिल्हा दारूबंदीचा नारा बुलंद करावा.

आपले नम्र,

ग्रामस्थ बोरी

0 have signed. Let’s get to 200!
At 200 signatures, this petition is more likely to be featured in recommendations!