Royal Enfield's cracker sound should be banned in Maharashtra

0 व्यक्ति ने साइन किए। 100 हस्ताक्षर जुटाएं!


रॉयल इंफिल्ड च्या गाड्यां मधून फटाक्यांसारखे मोठ्या डेसिबल चे आवाज काढून किंवा मोठ्या आवाजाचे सायलेन्सर लावून काही लोक सामान्य नागरिकांना त्रास देत आहेत. रात्री अपरात्री किंवा दिवसभर हे लोक सलग अशे आवाज काढून दहशत माजवण्याचा व त्रास देण्याचा घाट घालतात. 

या विरुद्ध आवाज उठवण्या साठी या पेटीशन ला मदत करा. तुमचं एक मत ह्या समाज कंटकाना शांत करण्या साठी मदत करेल.