Help From MP and MLA

0 व्यक्ति ने हसताकषर गये। 200 हसताकषर जुटाएं!


*सांगली आणि कोल्हापूर येथील पुरग्रस्थ यांच्या मदतीबद्दल*

मला वाटत जे लोक बोलतात की महाराष्ट्रतल्या जनतेने एक महिन्याचा पगार देऊन पूरग्रस्तांना मदत करा त्यापेक्षा मला वाटत की हे सर्व करताना आपल्यापण काही अडचणीच्या बाजू आहेत काही मर्यादा आहेत त्यापेक्षा लोकप्रतिनिधीना आपल्या तीन पट पगार भेटतो व आपल्या करा मधून त्या पूरग्रस्तांना मदत होतेच आहे त्यापेक्षा महाराष्ट्रातील २८८ आमदार आणि ४८ खासदार तसेच विधान परिषद/राजसभेत असणारे आमदार खासदार यांनी एक महिन्याचे वेतन भत्ते पूरग्रस्तांना मदत म्हणून दिले तर महाराष्ट्रच्या राजकारणाच एक वेगळं चित्र पाहायला भेटेल.