Petition Closed

Change the name of Vivo Ghatkopar to Ghatkopar

This petition had 7 supporters


नमस्कार घाटकोपर राहिवास्यानो , तुम्हाला जसे माहितीच असेल कि काही दिवसापूर्वी रेल्वे प्रशासनाने आपल्या घाटकोपर रेल्वेस्थानकाचे नामांतर विवो घाकोपर यामध्ये केले आहे.तुमच्या माहिती साठी सांगतो, विवो हि एक चायनीज कंपनी असून ती स्मार्टफोन्स बनवते आणि आपल्या प्रसिद्धी साठी खूप मोठ्या प्रमाणात पैसे खर्च करते. मित्रांनो आज घाटकोपर चे नाव बदलले आहे आपण जर आताच काही नाही केले तर उद्या हे संपूर्ण महाराष्ट्रच अश्या चायनीज कंपन्यांच्या हाती देऊन आपल्या महाराष्ट्राचे "विवोराष्ट्र" असे नामांतर करतील.  "विवो घाटकोपर" हे नामांतर आम्हां घाटकोपर वासियांना मान्य नाही. मेट्रो प्रशासनाने तत्काळ हे नामांतर हटवावे.या नामांतरास विरोध दर्शविण्याकरिता हि सह्यांची ऑनलाईन  पद्धतीने  मोहीम "महाराष्ट्र नवनिर्माण सेना" तर्फे राबविण्यात येत असून आपण या petition वर सही करून ह्या मोहिमेत सहभागी व्हावे. धन्यवाद !!!

- महाराष्ट्र नवनिर्माण सेना , घाटकोपर (प) विधानसभा Today: sushant is counting on you

sushant phadale needs your help with “Devendra Fadnavis: Change the name of Vivo Ghatkopar to Ghatkopar”. Join sushant and 6 supporters today.