Change kalyan candidate in this vidhansabha election

0 व्यक्ति ने हसताकषर गये। 200 हसताकषर जुटाएं!


 

मी एक त्रस्त कल्याणकर आहे व मागील १० वर्ष एकाच उमेदवाराला मत देत आहे पण मागील १० वर्ष मध्ये मला कल्याण मध्ये काहीच बद्दल झालेला दिसत नाही उदा. रस्ते, नोकरी, ट्राफिक, अवैध फेरीवाले, गुन्हेगारी इथे लोकप्रतिनिधी लोकांच्या भल्याकर्ता नाही तर कमिशन करता काम करीत आहे व त्याच मुले आमच्या कल्याण पूर्व मधील काम सर्व निकृष्ट दर्जाचे आहेत मागच्या इलेकशनला आम्हाला मुख्यमंत्रीनी ६५००कोटी देण्याचा वादा केला होता पण त्यातील १ रुपया सुद्धा अद्यापि आम्हाला मिळालेला नाही इत्यादी तरी माझी कल्याण पूर्व मधील सर्व मतदारांना विनंती आहे की ह्या लोकप्रतिनिधीना बद्दलण्या करता ह्या पिटीशनला साइन करा आणि आपली ताकत दाखवा

Myself a poor kalyankar we foolishly voting a same candidate from kalyan east east for last 10 years in the hope of development but a decade passed but there is no sign of development daily we have to suffer hours of traffic to get out of kalyan no profer roads, traffic signals, illegal hawkers, crime etc here the public representative work on commission and not for public interest hence the work is not upto quality in last election cheif minister had promised us 6500cr for kalyan but till date we didnt recieve a single rupee and still the public representative is quite the reason is they are from same party. We request all the kalyankars to sign this petition to change the current MLA Candidate