Petition Closed

मुंबईवरचे परप्रांतीयांचे लोंढे थांबवलेच पाहिजेत

This petition had 11 supporters


भारताची घटना हि सर्वश्रेष्ठ आहे, या घटनेचा आदर करत आम्ही आपणास एक विअनति करत आहोत कि आता तरी मुंबईतील परप्रांतीयांचे लोंढे थांबले पाहिजेत, मुंबईचे नैसर्गिक स्थान पाहता भांडे कधीच भरून गेले आहे ते आता ओतू जाऊ पाहत आहे.

प्रत्येक राज्याच्या सरकारने विकास अशा पद्धतीने करावा कि या मुलांना पोटापाण्यासाठी मुंबईची वाट धरावी लागणार नाही .. येथे वर्षानुवर्षे वसलेल्या आणि मनाने मुंबईकर असणाऱ्या कोणालाही कुठलाही विरोध नाही. फक्त आता येणारे लोंढे मात्र थांबवावे.Today: Harshad is counting on you

Harshad Chinchwalkar needs your help with “Devendra Fadnavis: मुंबईवरचे परप्रांतीयांचे लोंढे थांबवलेच पाहिजेत”. Join Harshad and 10 supporters today.