Raise money for Rohan Salvi's haircut

0 व्यक्ति ने हसताकषर गये। 100 हसताकषर जुटाएं!


रोहन साळवी आपला मित्र हा गेले बरेच महिने केस उगवतो आहे. ते केस आता केस नाही तर झुडूप दिसत आहेत. तर आपण सर्व मित्रपरिवराने मिळून काही पैसे जमा करु आणि आपला मित्र रोहन साळवी याला केशकर्तनालायात नेऊ. धन्यवाद.