Petition Closed

Implementation of Swaminathan Commission

This petition had 28 supporters


Hon'ble Chief Justice sir

Supreme Court of India

For your kind submission and order to Cental Government to impliment the Swaminathan Commission considering the Following points. 

1) शेतकऱ्यांचे खर्च वजा जाऊन उत्पन्न सरकारी कर्मचार्याप्रमाणे असावे.

 2) शेतमालाचा हमीभाव उत्पादन खर्च वगळता ५० टक्के असावा

 3) शेतमालाची आधारभूत किंमत लागू करण्याची पद्धत सुधारून गहू आणि इतर  खाद्यान्न वगळता इतर  पिकांना आधारभूत किंमत मिळायची व्यवस्था करावी

 4) बाजाराच्या चढउतारापासून शेतकर्याचे संरक्षण व्हावे म्हणून ‘मूल्य स्थिरता निधी’ ची स्थापना करावी

 5) आंतरराष्ट्रीय बाजारातील किंमतीच्या दुष्परिणाम पासून शेतकऱ्यांचे संरक्षण करण्यासाठी इतर देशामधून  येणाऱ्या शेतमालाला आयात कर लावावा.

 6) दुष्काळ व इतर आपत्तीपासून बचावासाठी ‘कृषी आपत्काल निधी’ ची स्थापना करावी.

 8) कृषी पतपुरवठा प्रणालीचा विस्तार करावा.

 9) पिक कर्जावरील व्याजाचा दर कमी करावा.

10) हलाखीची स्थिती असेलेल्या क्षेत्रामध्ये नैसर्गिक आपत्ती वेळी, पूर्वस्थिती येईपर्यंत गैर संस्थात्मक कर्जासाहित सर्व कर्जाची वसुली स्थगित करून त्यावरील व्याज माफ करावे.

 11) संपूर्ण देशातील सर्व पिकांना कमीत कमी हप्त्यावर विमा संरक्षण मिळेल अशा रीतीने पिक विमा योजनेचा विस्तार व ‘ग्रामीण विमा विकास निधी’ ची स्थापना करावी.

 12) पिकांच्या नुकसानीचे मूल्यमापन करत असताना ब्लॉक च्या एवजी गाव हा घटक वापरून विमा संरक्षण द्यावे

 13) सामाजिक सुरक्षेचे जाळे निर्माण करून त्या अंतर्गत शेतकर्यासाठी वृद्धावस्थेत आधार तसेच स्वास्थ्य विम्याची तरतूद करावी

 14) परवडणार्या दरात बी-बियाणे व इतर यंत्रसामुग्री उपलब्ध करून द्यावी

  15) संपूर्ण देशात प्रगत शेती व माती परीक्षण प्रयोगशाळेचे संचालन

 16) शेतीला कायम आणि सम प्रमाणात सिंचन आणि वीजपुरवठा व सिंचन व्यवस्थेत आमुलाग्र सुधारणा घडवून आणाव्यात.

Sir issue an order to Central Government & all state Goernment to impliment Swaminathan Commision which was submitted to givernment i 2006. Employee of this country are getting 5, 6 & 7 pay commission. But commission for farmers are not impilmenting because of this number of farmers sucide in country is increasing. We the people of India requesting your honarable to order to central government to impliment swaminathan commission.  

 Today: Bapurao is counting on you

Bapurao Kane needs your help with “Chief Justice of Supreme Court of India : Implimention of Swaminathan Commission”. Join Bapurao and 27 supporters today.