Reduce the hefty fees of our university

0 व्यक्ति ने हसताकषर गये। 200 हसताकषर जुटाएं!


सर्व प्रथम वर्षातील विध्यार्थ्यांनी ही post काळजीपूर्वक शेवटपर्यंत वाचा
मित्रानो अन मैत्रिणींनो आपण बाटु मध्ये शिकतो ,आपल्याला dte च्या वेबसाईटवर हे कॉलेज एक seperate युनिव्हर्सिटी आहे असे सांगितले आहे पण या कॉलेजचा autonomus काढून घेतला आहे
व त्यामुळे आपण (open) 78 हजार फीस भरली,व कास्ट नुसार कमी कमी आहे परंतु इतर government कॉलेज ची फी open साठी 25000 आहे व इतर cast साठी कमी कमी आहे,अन ते कॉलेज अन आपले कॉलेज सध्या सारख्या रँक ला आहे मग आपल्याकडुन इतकी भरमसाठ फी का घेतली?
आपल्याला निम्म्यापेक्षा जास्त temporary faculty आहे,अन आपण भरलेल्या fees च्या तुलनेत आपल्याला पाहिजे त्या दर्जाचे शिक्षण मिळत नाही.
आपल्या कॉलेजच्या under जे कॉलेज आले आहेत त्यांचा अन आपला दर्जा सारखाच आहे ,परंतु त्या कॉलेज मध्ये विध्यार्थ्यांना internal marks पैकीच्या पैकी दिले जातात व परीक्षा आपल्या सारखी strict नाही घेतली जात ,यामुळे आपले नुकसान होत आहे,
आपल्याला पाहिजे त्या दर्जाची सोईसुविधा मिळत नाहीत व आपल्या काढून 32000 development fund घेतला आहे

मित्रांनो हे सर्व चुकीचे आहे
आपल्या खालील मागण्या घेऊन vice chanceler सरांकडे जायचे आहे
1 :आम्हाला autonomus दर्जा मिळावा
2:जर autonomus द्यायचा नसेल तर आमची जास्त घेतलेली फीस परत करावी
या मागण्या मान्य नाही केल्या तर अन्यथा strik केली जाईल

सर्वांना आम्ही 3 letter पाठवू हे 3 लेटर अनुक्रमे मुख्यमंत्री ,शिक्षण मंत्री, व आपले कुलगुरू सर याना पाठवायचे आहेत .
सर्वांनी हा विषय घरी बोला ,आपल्या पालकांना व्यवस्थित समजून सांगा ,व त्या 3 letter वर खाली पालकांची सही घेऊन आपल्या गावच्या post office मधून post करा...
अन आपली unity तोडू नाका..
आपल्याला खूप मोठा support आहे..काहीही कोणाला होणार नाही.