Need Public support to complete the proposed amusement park project central park-kharghar

0 have signed. Let’s get to 2,500!


I the undersigned Tukaram Kanthale, is residing in Kharghar since last 15 years in connection with my business. I own a travel agency and in context with our business there are so many peoples of Kharghar and Navi Mumbai who are looking with an anticipation anxiously towards the proposed International Amusement Park(Central Park) in Kharghar. CIDCO authorities also assured to complete this project as early as possible and authorized statements in this regards were made in the past to the print and electronic media by the concerned authorities of CIDCO.

CIDCO had never developed any important Landmark in recreational field within Navi Mumbai to boost the tourism. Hence we all the Navi Mumbai residents were anxiously waiting for this upcoming project. “All the tender process for this project was already completed and very soon the project will be started” such kind of official statements were made by the concerned authorities to the media. Meanwhile there are so many people like me who purchased the own residence ‘in anticipation of possible international facilities to our children and future employment opportunities within Kharghar, Navi Mumbai.

Now, as per the information received through RTI by some of our friends it is learnt that CIDCO Board of Directors have turned down the present Tender process and resolved to re-invite the bids when the proposal was placed before Managing Director for award of work and final approval. Moreover concerned authorities informed us that CIDCO will not develop the proposed International Amusement Park on BOT basis but will develop the park area as per the plan of chief Architect and Planner Shri. Rmesh Dengle, with CIDCO’s funds.

In context of the same following points needs to be consider:-

1. In Maharashtra there is not a single Government Park or an Amusement Park with international standards. 

2. In present situation CIDCO is facing lot of difficulties in operation and maintenance of Central Park first phase and development of second phase is pending since last 10 years. Hence the management took a decision to develop this prestigious project on BOT basis.

3. By cancelling the present Tender process which was at final stage CIDCO Board of Directors have cheated the residents of Kharghar and Navi Mumbai by not delivering  their commitment which is lingering since last 10 years

4. Chief Architect and Planner Shri. Ramesh Dengle is opposing this project at final stage purposefully as he wants to allot the consultation and planning work to his class met Shri. Vishvas Madav.

5. A racket of some corrupt officers and contractors in CIDCO are under pressure by knowing the fact that they are not going to earn in future for next 29 years through this project hence they are opposing this prestigious and most awaited project at its final stage.

6. Most important is in past few days a controversial land allotment was done on Government level and 24 acres land within Central Park was gifted to a Private builder. Concerned corrupt system is worried about possible threat to this controversial Land parcel due to this proposed prestigious project. 

In view of the same we undersigned all the residents of Navi Mumbai are requesting you as follows;

1.Please cancel the controversial decision taken in the CIDCO Board meeting on 12th October 2018 to cancel the tender process and to re-invite the bids, which will cause the delay and hurdle to this most awaited and prestigious project.

2.Please give the specific directives to the concern CIDCO authorities to finalize the process of tender which is at final stage and stop cheating to all of us Navi Mumbai residents.

Yours Faithfully,

Tukaram Kanthale

 

मी खालील सही करणार श्री तुकाराम कंठाळे खारघर येथील रहिवासी असून गेले पंधरा वर्ष मी व्यवसाय निमित्त खारघर येथे राहत आहे. माझा व्यवसाय हा ट्रॅव्हल एजन्सी चा असून या व्यवसायाच्या अनुषंगाने खारघर येथील नियोजित आंतरराष्ट्रीय मनोरंजन पार्क, (सेंट्रल पार्क) या प्रकल्पाकडे माझ्यासारखे अनेक खारघर वासीय मोठ्या अपेक्षेने पाहात होते. सिडको प्रशासनाने देखील वारंवार हा प्रकल्प लवकरच पूर्ण होईल असे आश्वासन दिलेले होते. याबाबतचे अधिकृत वक्तव्य सिडकोच्या संबंधित अधिकार्‍याकडून वारंवार प्रसिद्धी माध्यमांकडे गेली तीन ते चार वर्षे करण्यात येत होते.

नवी मुंबई शहरात टुरिझमच्या विकासाच्या दृष्टीने एकही महत्त्वाचे मनोरंजनाचे ठिकाण सिडकोने विकसित केलेले नाही. त्यामुळे या प्रकल्पाची सर्व नवी मुंबईकर जनता आतुरतेने वाट पाहत आहे. या प्रकल्पाची निविदा प्रक्रिया सुद्धा पूर्ण झालेली आहे व लवकरच या विषयी अंतिम निर्णय होईल अशा अधिकृत विधाने संबंधित सिडको अधिकाऱ्याने प्रसिद्धी माध्यमांकडे केलेली होती. दरम्यानच्या काळात माझ्यासारख्या अनेक रहिवाशांनी खारघर मधील आपल्या मुलांना उपलब्ध होणाऱ्या या आंतरराष्ट्रीय सुविधा लक्षात घेऊन तसेच रोजगाराच्या भविष्यातील संधी लक्षात घेऊन स्वमालकीच्या घरांची खरेदी केली.

आत्ता, आमच्या काही सहकाऱ्यांनी माहिती अधिकारातून मिळविलेल्या माहितीनुसार सिडकोच्या संचालक मंडळाने हि निविदा प्रक्रिया अंतिम मंजुरीसाठी आली असताना ही प्रक्रिया रद्द करून पुनर्निनिविदा करणार असल्याचे सांगितले तसेच अधिक माहिती देताना प्रशासनाने आंतरराष्ट्रीय दर्जाच्या मनोरंजन पार्क चा प्रकल्प न राबविता सिडकोच्या मुख्य वास्तु रचनाकार आणि नियोजनकार श्री. रमेश डेंगळे यांच्या संकल्पनेतील प्रकल्प राबविण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे समजते.

या अनुषंगाने खालील बरेच बाबींचा विचार होणे आवश्यक आहे.

१) महाराष्ट्रात सरकारी एकही आंतरराष्ट्रीय दर्जाचे उद्यान व मनोरंजन पार्क अस्तित्वात नाही

२) सद्य स्थितीतील सेंट्रल पार्क ची देखभाल करताना सिडकोला अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता या अनुषंगाने हा प्रकल्प बीओटी (BOT) तत्वावर राबवण्याचा निर्णय सिडको प्रशासनाने घेतला होता.

३) सिडको प्रशासनाचे संचालक मंडळाने निविदा प्रक्रिया रद्द करून माझ्यासारख्या अनेक नवी मुंबई खारघर रहिवाशांची फसवणूक केलेली आहे.

४) सिडकोचे मुख्य वास्तुरचनाकार व नियोजनकार श्री. रमेश डेंगळे हेतुपुरस्पर पणे या प्रकल्पाला विरोध करीत आहेत व त्यांचे वर्गमित्र श्री विश्वास मढव यांना सल्लागार व नियोजनकार म्हणून नेमण्यासाठी त्यांनी या प्रकल्पाला अंतिम टप्प्यात विरोध सुरू केला आहे.

५) सिडकोतील काही भ्रष्ट अधिकारी व कंत्राटदार यांना या प्रकल्पामुळे भविष्यात सिडकोकडून मालिदा मिळणार नसल्यानेच अंतिम टप्प्यात आलेल्या असलेल्या या विकास प्रकल्पाला खोडता घालण्यात येत आहे.

६) सर्वात महत्वाचे म्हणजे गेल्या नजीकच्या काळात महाराष्ट्र शासन स्तरावर वादग्रस्त निर्णय घेऊन सेंट्रल पार्कमधील चोवीस एकर जागा एका खाजगी विकासकाला बहाल करण्यात आली. या जागेवर या प्रकल्पाच्या माध्यमातून गंडांतर येऊ नये म्हणून संबंधित भ्रष्ट यंत्रणा हा प्रकल्प होऊ नये म्हणून प्रयत्न करीत आहेत.

वरील सर्व मुद्दे लक्षात घेता माझ्यासारख्या अनेक नवी मुंबईकरांनी या प्रकल्पाला पाठिंबा दर्शविण्याचा नियंत्रण निर्णय घेतला आहे
आम्ही सर्व खालील सही करणार अरे पुढील प्रमाणे विनंती करत आहोत.

१) सिडको संचालक मंडळाच्या 12 ऑक्टोंबर 2018 च्या बैठकीत ही निविदा प्रक्रिया रद्द करून फेर निविदा करण्याचा जो वेळकाढूपणा व या प्रकल्पाच्या शुभारंभास व्यत्यय आणण्याचा वादग्रस्त निर्णय झालेला आहे तो रद्द करावा.
२) हा प्रकल्प लवकरात लवकर मार्गी लावण्यासाठी संबंधितांना योग्य ते आदेश द्यावेत व आम्ही नवी मुंबईकरांची फसवणूक थांबवावी.