डॉक्टर प्रियंका रेड्डी यांना न्याय मिळणे आवश्यक आहे..!!

0 व्यक्ति ने हसताक्ष्रर गए। 500 हस्ताक्षर जुटाएं!


हैदराबाद येथील डॉक्टर प्रियंका रेड्डी यांच्यावर निर्घृण बलात्कार करून त्यांची हत्या करण्यात आली. देहू टाइम्स या अमानुष कृत्याचा निषेध केला. सर्व देहूवासीयांना या कायद्याच्या विरोधात या देहू टाइम्स याचिकेवर स्वाक्षरी करण्याचे आवाहन करतात. आम्ही आशा करतो की आपण या याचिकेवर स्वाक्षरी कराल
कृपया आपल्या जवळच्या मित्रांसह ही याचिका share करा.

Priyanka Reddy, a doctor from Hyderabad, was brutally raped and murdered. Dehu Times condemned the inhuman act. It urges all Indigenous Peoples to sign this Dehu Times petition against this insane act. We hope you sign this petition
Please share this petition with your closest friends