Student Rights

Student Rights

शुरू कर दिया
1 फ़रवरी 2022
को पेटीशन
Cancel 2022 Board 10th 12th Exam
हस्ताक्षर: 127अगला लक्ष्य: 200
अभी समर्थन करें

यह पेटीशन क्यों मायने रखती है

द्वारा शुरू किया गया Sumedh Joshi

मी सुमेध धनंजय जोशी सोलापूर जिल्हा - STUDENT UNION OF SOLAPUR या विद्यार्थ्याचा हितासाठी स्थापन केलेल्या संघटनेचा अध्यक्ष ..!


आपला मुख्य मुद्दा सध्या इयत्ता दहावी व बारावी च्या ऑफलाईन परीक्षे बाबत . गेल्या वर्षी म्हणजेच दोन हजार एकवीस ( 2021 ) मार्च मध्ये होणाऱ्या दहावी व बारावी च्या परीक्षा रद्द केल्या गेल्या. गेल्या वर्षी मार्च महिन्यात
Pune (59,475), Mumbai (46,248), Nagpur ( 45,322), Thane (35,264), Nashik (26,553), Aurangabad (21,282) इतक्या होत्या व या वर्षी जानेवारी महिन्यात

New Cases - 35,453
*️⃣Recoveries - 15,140
*️⃣Deaths - 39
*️⃣Active Cases - 2,07,350
*️⃣Total Cases till date - 77,21,109

आसा आहवाल आहे. तरी हे सरकार म्हणजेच महाविकास आघाडी येत्या मार्च महिन्यात निवडणुका व दहावी बारावी च्या विद्यार्थ्याच्या परीक्षा घेत आहे. मग गेल्या वर्षी 2020 च्या विद्यार्थ्याच्या परीक्षा का रद्द केल्या? याचा उत्तर पण या सरकार ने आम्हा विद्यार्थ्यांना द्यावे नसेल तर त्याचा उत्तर पण माझ्याकडे आहे कारण तेंव्हा निवडणुक नव्हती... आता सध्या सरकार ला माहिती आहे. परीक्षा रद्द केल्या की निवडणुका सुद्धा रद्द कराव्या लागणार आणि पूर्ण वर्ष 2021-22 हे तुम्ही ऑनलाईन पद्धतीने घेतले आहे आणि आता तुम्ही परीक्षा व प्रॅक्टिकल हे ऑफलाईन पद्धतीनी घेणार.. आम्ही दहावी बारावी चे विद्यार्थी मतदान करू शकत नाही म्हणून हा अन्यान तुम्ही आमच्या सोबत करत आहात पण लक्षात राहुदे आम्ही विद्यार्थी शांत आहोत संत नाही .

*विद्यार्थी उठणार आग लावणार*

अभी समर्थन करें
हस्ताक्षर: 127अगला लक्ष्य: 200
अभी समर्थन करें