to protect the environment by requesting not to sing and hence to stop the sound pollution

0 have signed. Let’s get to 1,500!


पुढच्या गुरुवारी मामींचे नवीन गाणे येणार आहे. या गाण्याने होणारे ध्वनिप्रदूषण माणसाला घातक ठरू शकते. हे गाणे त्यांनी रिलीज करू नये यासाठी आपण पेटीशन साइन करणे गरजेचे आहे.

आपला कान, आपली जबाबदारी