शैलेश बाबांना न्याय मिळतोय का?

0 व्यक्ति ने साइन किए। 100 हस्ताक्षर जुटाएं!


मा.श्री.शैलेश बाबा जाधव यांना 8 महिने झाले तरी न्याय मिळाला नाही आणि तो मिळावा यासाठी आपण हे पाऊल उचलत आहोत.मित्रांनो शैलेश बाबा जाधव हे युवावर्गात लोकप्रिय आहेत व त्यांची राजकीय वाटचाल काहींना न बघवल्याने न्याय व्यवस्थेला काळिमा लावत त्यांना कारागृहात ठेऊन त्यांचा वारंवार न्यायालयीन जामीन मुद्दाम नामंजूर केला जात आहे.तरी आपण सर्वांनी या लढ्यामध्ये आमच्या बरोबर साथ देऊन आपल्या एकतेची ताकत कुटील कारस्थानी राजकीय लोकांना दाखवून देण्याची वेळ आली आहे.

#Baba_always_with_you