महापरिक्षा पेपर घोटाळा.

0 व्यक्ति ने साइन किए। 200 हस्ताक्षर जुटाएं!


महापरिक्षा मधील घोटाळे SID, Food Supply, कर निरधारण, यामधील गैर प्रकार संपता संपत नाही आहे. हा आयोगाने घेतलेल्या परीक्षा रद्द करण्यात याव्या, परीक्षा MPSC आयोगाने घ्यावी. करनिर्धारान मुख्या परीक्षेत झालेल्या गैरप्रकाराने कळसच गाठला आहे हे कुठेतरी थांबायला हवं, दुसरा 'व्यापम घोटाळा' होऊन विद्यार्थी चे नुकसान होऊ नये त्यासाठी या petition मार्फत चालवलेला प्रयन्त.