बोरी गावाची वाळू तश्करी बंदी झाली पाहिजे !!!

बोरी गावाची वाळू तश्करी बंदी झाली पाहिजे !!!

0 have signed. Let’s get to 100!
At 100 signatures, this petition is more likely to be featured in recommendations!
Kishor Dhaygude started this petition to मा .कलेक्टर सातारा and

मा. कलेक्टर सातारा ,

मी डॉ. किशोर धायगुडे, बोरी गावाचा रहिवासी आहे. काही दिवसापासून बोरी ता. खंडाळा जि. सातारा गावांमध्ये वाळू माफियांनी वाळूची तश्करी चालू केली आहे. या वाळू तश्करी मध्ये गावातील काही ट्रॅक्टर यांचा समावेश आहे. गावांतील ओढे व नाले रात्रीच्या वेळी JCB च्या मदतीने उपासण्याचे मोठ्या प्रमाणात काम हे वाळू माफिया करत आहे.

सदर वाळू तश्करी चे पुरावे गुन्हेगारांची नावे, फोटो व व्हिडिओ मध्ये उपलब्ध आहेत. तरी आपण या गोष्टीकडे अधिक लक्ष देऊन ही वाळूची तश्करी बंद करावी.

आपला विश्वासू
डॉ. किशोर धायगुडे
बोरी. ता खंडाळा जि. सातारा

0 have signed. Let’s get to 100!
At 100 signatures, this petition is more likely to be featured in recommendations!