माय मराठीला अभिजात भाषेचा दर्जा

माय मराठीला अभिजात भाषेचा दर्जा

शुरू कर दिया
6 मार्च 2022
हस्ताक्षर: 48अगला लक्ष्य: 50
अभी समर्थन करें

यह पेटीशन क्यों मायने रखती है

द्वारा शुरू किया गया Pandurang Kadam

 

      समृद्ध संपन्न विविधतेने नटलेल्या माझ्या माय मराठीची प्राचीन अर्वाचीन काळापासून जणू आजीबाईच्या बटव्या प्रमाणे बाळकडूची दरवळ अजूनही उत्तरोत्तर दरवळत आहे‌. केसातील आबोलीचा वळेसार/गजरा, मोगर्‍याचा सुगंध, काटेरी गुलाबाचा सुवासिक पणा लाभलेल्या अथांग साहित्य संपन्न माय मराठीचा गाभा प्रत्येकाच्या व्यक्तिमत्त्वातून प्रतिबिंबित होत आहे. प्राचीन, अर्वाचीन,प्राकृत शिलालेखीय परंपरा, संत साहित्याची मांदियाळी, विस्तीर्ण जगभर पसरलेल्या माय माऊलीच्या इतिहासाची पावले,भजन,संगीत कीर्तन, भारुडे,गवळणी इत्यादी बऱ्याच प्रेमळ नाजूक गोड मेव्यातून जेवढा आस्वाद घेता येईल तेवढा कमीच आहे. इतर सर्व भाषावर जणू मोठ्या बहिणीप्रमाणे प्रेम करणारी अशी माझी माय मराठी मोठ्या दिलदार मनाची आहे .तिचा आदर हा नेहमीच "जणू ललाटास माझ्या मराठीचा टिळा"असा राहील.

 

अभी समर्थन करें
हस्ताक्षर: 48अगला लक्ष्य: 50
अभी समर्थन करें