कचरा प्रकल्प रद्द करणेबाबत

कचरा प्रकल्प रद्द करणेबाबत

Started
1 March 2022
Petition to
बारामती गुनवडी मळद
Signatures: 59Next Goal: 100
Support now

Why this petition matters

Started by VIKRANT TAMBE

हा कचरा प्रकल्प बारामती गुणवडी व मळद यांच्या वेशीवर आहे .हा प्रकल्प नदी व ओढ्याच्या शेजारी आहे, तसेच तिथं पंधरा हजार ते वीस हजार आसपास लोकवस्ती आहे. तसेच जवळ पन्नास मीटर वर पुरातन मंदिर व लहान मुलांची शाळा आहे .या प्रकल्पामुळे आसपासच्या लोकांमध्ये रोगराई पसरणार आहे ,तसेच नदी व ओढ्यामध्ये प्रदूषण होणार आहे ,तसेच येथे मोकाट कुत्री व इतर जनावरांचा वावर वाढणार आहे ,यामुळे लहान मुलांना वृद्ध लोकांना व स्त्रियांना व सर्वच नागरिकांना यापासून धोका निर्माण होण्याची शक्यता आहे . तिथे रोज सकाळ संध्याकाळ लोक व्यायामासाठी चालत जात असतात या प्रकल्पामुळे हवेचे प्रदूषण खराब होणार आहे त्यामुळे दम्याचा व फुफुसाचे चे रोग वाढण्याची शक्‍यता आहे तसेच माशा व मच्छर यांची पैदास वाढल्या ची शक्यता आहे व त्यामुळे साथीचे रोग मलेरिया व इतर रोगराई वाढण्याची शक्यता आहे .

याला आपला विरोध आहे व हा येथून रद्द झाला पाहिजे अशी आपली मागणी आहे

Support now
Signatures: 59Next Goal: 100
Support now