Petition Closed

गडचांदूर येथे बहुविधता (Multispeciality)रुग्णालयाचे निर्माण

This petition had 52 supporters


औद्योगिक परिसर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गडचांदूर येथे , तीन मोठे cements कारखाने (मेगा प्रोजेक्ट) आहेत , आणि तीनही कारखान्यांच्या परिसरात आज करोडो रूपये खर्च करूननिर्माण केलेले भव्य मंदिर आहेत .परंतु खंत या गोष्टीची आहे की आमच्या या परिसरात एक सर्व सोयी उपलब्ध असलेले रुग्णालय नाही , एखादा छोटा अपघातही झाल्यास आम्हाला चंद्रपूर नाहीतर नागपूर ची धाव घ्यावी लागते , आज गडचांदूर येथे एक मोठया रुग्णालयाचे निर्माण झाल्यास याचा फायदा कोरपना व जिवती तालुका या क्षेत्रासाठी होऊ शकतो .......
तीनही कारखान्याच्या मदतीने आज आपल्या परिसरात मोठ्या रुग्णालयाची निर्मीती होऊ शकते , असे नाही की ते मोफत असावे , परंतु त्यात सर्व सोयी उपलब्ध असल्यास आपल्या लोकांना त्याचा फायदा होऊ शकते हे खरे आहे.Today: गडचांदूर is counting on you

गडचांदूर विकास मंच needs your help with “गडचांदूर येथे बहुविधता (Multispeciality)रुग्णालयाचे निर्माण”. Join गडचांदूर and 51 supporters today.