Petition Closed

शिर्डी जिल्हा झालाच पाहिजे

This petition had 13 supporters


जिल्हा म्हणून लागणारे विमानतळ,रेल्वे स्थानक,बस स्थानक,साई सुपर स्पेशालिटी,आत्मा मालिक,प्रवरा या सारखी सुविधायुक्त रुग्णालये.

शैक्षणिक क्षेत्रातील प्रवरा, संजीवनी, साईनाथ आयटिआय,रयत ई. 

हे सर्व पहाता जिल्ह्यासाठी आवश्यक सर्व प्रकारच्या संस्था आहेत.

कृषी महामंडळ साठी मुबलक जागा आणि पाणी आहे.

नेवासा,श्रीरामपूर,संगमनेर,अकोला,राहुरी या सर्वांना समान अंतरावर आहे. 

गतिमान विकासासाठी हे आवश्यक आहे.

तरी आपण सर्वांनी ह्या बदलासाठी मत नोंदवावे.

धन्यवाद.

!! ॐ साईराम !!Today: Rahul is counting on you

Rahul Kankrale needs your help with “कोपरगाव आणि राहता तालुका नागरिक: शिर्डी जिल्हा झालाच पाहिजे”. Join Rahul and 12 supporters today.