अविनाश दादाची तडिपार ची नोटीस रद्द करण्यात यावी..

अविनाश दादाची तडिपार ची नोटीस रद्द करण्यात यावी..

0 व्यक्ति ने साइन किए। 100 हस्ताक्षर जुटाएं!


अविनाश जाधव, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ठाणे पालघर येथील जिल्हाध्यक्ष आहेत. ते समाजसेवेत अग्रेसर असतात. आंदोलने, मदत, सेवा करून ते लोकांची मदत करतात. त्यांना महाराष्ट्र सरकारने तडीपारीची नोटिसा बजावली आहे. ती रद्द करावी म्हणून ही petition आहे, त्याला तुमचा पाठिंबा पाहिजे